organs donate
sakal
Inspiring Organ Donation Story - डॉ. हेडगेवार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेचे ब्रेनडेड झाले. परंतु, अवयवदानामुळे त्या मृत्यूनंतरही जिवंत राहिल्या! त्यांच्या नातेवाइकांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे चार रुग्णांना नवे आयुष्य मिळाले. त्यांचे हृदय हे मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील एका ११ वर्षीय चिमुकलीला देण्यात येणार आहे.