

tiger attack on farmers
sakal
ईस्लापूर : वनविकास महामंडळ परीक्षेत्राला लागून असलेल्या दयाळ धानोरा ' शेत शिवारात नऊ 'शेतकऱ्यांनी रात्री पिकांना पाणी देत असताना त्यांच्यावर वन्यप्राणी नरभक्षी अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात एका शेतकऱ्याचे जागीच मृत्यू झाले तर आठ जण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना काल दिनांक दहा रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास दयाळ धानोरा शेतशिवारात घडली .