Chh. Sambhaji Nagar News : महापालिकेने मुकुंदवाडी चिकलठाणा रस्त्यावर ३५० अतिक्रमणांची मोहीम सुरु केली

Municipal Corporation : रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेने २२९ अतिक्रमणांची कारवाई केली, आता सोमवारपासून बाकीचे अतिक्रमण हटवले जाणार
Municipal Corporation
Municipal CorporationSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी ते चिकलठाणा विमानतळापर्यंत सर्व्हिस रोडवरील सुमारे साडेतीनशे अतिक्रमणे महापालिका हटविणार‌ आहे. शुक्रवारी (ता. २०) या रस्त्यावरील व हरित पट्ट्यातील २२९ अतिक्रमणे काढण्यात आली होती. आता सोमवारपासून (ता.२२) ही मोहीम सुरू केली जाणार आहे. मुकुंदवाडी-चिकलठाणा रस्त्याच्या दुभाजकापासून दोन्ही बाजूने ३६-३६ मीटरमधील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com