Chhatrapati Sambhajinagar: आडूळ बसस्थानकाचा कोंडला श्वास; रस्त्यावरच केल्या जातात दुचाकी-चारचाकी पार्क; कारवाईची नागरिकांकडून मागणी

Illegal Parking Creates Severe Traffic Congestion at Adul Bus Stand: आडूळ बसस्थानक परिसरात अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

आडूळ: येथील बसस्थानक परिसरात अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरच दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहने उभी केली जात असल्याने बसस्थानकाचा अक्षरशः श्वास कोंडला आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, महिला व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com