Chhatrapati Sambhajinagar: तीव्र उन्हापासून डाळिंब बागा वाचवण्यासाठी बळिराजाची धडपड; आडूळच्या शेतकऱ्यांचे जुगाड, नायलॉनचे ‘क्रॉप कव्हर’ टाकून ४० अंश तापमानातही जोपासना

Extreme Heat Threatens Pomegranate Orchards in Adul: आडूळसह तालुक्यातील डाळिंब बागांवर ४० अंश तापमानातही शेतकऱ्यांनी नायलॉन क्रॉप कव्हर टाकून फळांचे संरक्षण केले. शासन अनुदान कमी मिळाल्याने ‘देशी जुगाड’ सुरू.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

आडूळ: पैठण तालुक्यात वाढत्या उन्हाच्या झळा तीव्र होत असून, ४० अंशांवर पोचलेल्या तापमानामुळे डाळिंब बागांचे संरक्षण करणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. निर्यातक्षम डाळिंबाचे नुकसान टाळण्यासाठी आडूळ परिसरातील शेतकरी स्वखर्चाने नायलॉन कापडाच्या ‘क्रॉप कव्हर’चा आधार घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com