Chhatrapati Sambhajinagar: आडूळमध्ये पाण्यासाठी टाहो; हंडाभर पाण्यासाठी महिलांसह चिमुकल्यांची रानोमाळ वणवण

Introduction to Adul Water Crisis: आडूळ बुद्रुक परिसरात पाणीटंचाई गंभीर; महिलांसह लहान मुलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जलटंचाई, टँकर, महिला भटकंती.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

आडूळ: कडक उन्हाळ्याच्या झळा आणि त्यातच आटलेले पाण्याचे स्रोत, यामुळे पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक व परिसरात पाण्यासाठी अक्षरशः टाहो फोडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेले जायकवाडी धरण याच तालुक्यात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com