Chhatrapati Sambhajinagar: आडूळचा आठवडे बाजार चिखलात; दुर्गंधी, साचलेले पाणी, सुविधांच्या अभावामुळे व्यापारी, ग्राहकांचे हाल

Heavy Rain Turns Adul Weekly Market Into Muddy Stretch: पैठण तालुक्यातील आडूळ आठवडे बाजारात पावसामुळे चिखल, साचलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे व्यापारी व ग्राहकांचे हाल होत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

आडूळ: मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आडूळ येथील आठवडे बाजार पूर्णपणे चिखलमय झाला आहे. मंगळवारी (ता. ७) भरलेल्या बाजारात तर नागरिकांना चालणेही कठीण झाले. महिलांसह ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com