AgriTech Innovation

AgriTech Innovation

sakal

AgriTech Innovation: धाराशिवच्या तरुणाने बनविले मधमाशी विष संकलन यंत्र! ‘मॅजिक’तर्फे आयोजित बाटिक स्पर्धेत प्रथम

Innovation Challenge: भारत अ‍ॅग्रिटेक इनोव्हेशन चॅलेंज 2025 मध्ये मराठवाड्यातील स्टार्टअप्सची दमदार कामगिरी. मधमाशी विष संकलन यंत्र आणि ट्रॅक्टर-माउंटेड ज्वारी काढणी यंत्राला राष्ट्रीय पातळीवर गौरव.
Published on

छत्रपती संभाजीनगर : ‘मॅजिक’ आयोजित भारत अ‍ॅग्रिटेक इनोव्हेशन चॅलेंज (बाटिक)-२०२५ या सातव्या राष्ट्रीय मुक्त नवोपक्रम स्पर्धेच्या अंतिम फेरीत मराठवाड्यातील दोन स्टार्टअप्सनी बाजी मारली. धाराशिवच्या ग्रीनमाइंड्स अ‍ॅग्रोहबच्या तेजस लिमकर यांचे मधमाशी विष संकलन यंत्र रेव्हेन्यू गटात प्रथम आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com