Ajanta Ellora Tourism: वेरूळ-अजिंठा लेणी परिसरातील विक्रेत्यांना देणारओळखपत्र; विनापरवानगी करता येणार नाही विक्री

Ajanta Ellora Tourism, Vendor Registration, Tourist Services. वेरूळ-अजिंठा येथे पर्यटकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी विक्रेत्यांची पोलिसांकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. एमटीडीसीच्या ओळखपत्राशिवाय विक्री करता येणार नाही.
New Vendor Registration Rules Planned for Tourists at Ajanta Ellora

New Vendor Registration Rules Planned for Tourists at Ajanta Ellora

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, : वेरूळ-अजिंठा येथे पर्यटकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी, तसेच शिस्त लावण्यासाठी आता प्रत्येक विक्रेत्याला पोलिसांकडे नोंदणी करणे आवश्यक असून त्यांना एमटीडीसीच्या (महाराष्ट्र विकास महामंडळ) ओळखपत्राशिवाय विक्री करता येणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com