Akola News : ‘बाफणा’ सावकारांच्या घर-दुकानांवर एकाचवेळी छापे, बेकायदेशीर सावकारीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा; मोठ्या प्रमाणात दस्तऐवज जप्त

Akola illegal moneylending crackdown Bafna documents seized : अकोलात बेकायदेशीर सावकारीविरोधात सहकार विभागाची धडक कारवाई; ‘बाफणा’ नावाच्या तीन सावकारांविरोधात घर व दुकानांवर छापे, महत्त्वाचे दस्तऐवज जप्त, गुन्हा नोंद, तपास सुरू, शहरात सावकारी व्यवसायिकांमध्ये खळबळ.
Akola illegal moneylending crackdown Bafna documents seized

Akola illegal moneylending crackdown Bafna documents seized

sakal

Updated on

अकोला : अकोला शहरात बेकायदेशीर सावकारीविरोधात सहकार विभागाने मोठी आणि धडक कारवाई करत ‘बाफणा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीन सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सावकारांच्या घर व दुकानांवर एकाच वेळी छापे टाकून मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर सावकारी व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com