Engineering Student: छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अक्षय कवडसे याची ॲमेझॉन कंपनीत ४६ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे. याचानिमित्ताने महाविद्यालयात त्याचा उत्साहवर्धक सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अक्षय कवडसे याची ॲमेझॉन कंपनीत वार्षिक ४६ लाखांच्या पॅकेजवर निवड झाली आहे. बंगळुरूला रवाना होण्यापूर्वी त्याचा महाविद्यालयाकडून सत्कार करण्यात आला.