MHT CET 2025: सीईटी परीक्षेतील पर्सेंटाइलमध्ये गैरप्रकार? खासगी क्लासचालकांचा आरोप सीईटी सेलने फेटाळला

Education News: एमएचटी-सीईटीच्या तात्पुरत्या यादीत १०० पर्सेंटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांचे बारावीतील गुण कमी असल्याने गैरप्रकाराचा संशय. घोणसे मॅथ अकॅडमी व सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालयाने स्वतंत्र चौकशीची मागणी केली.
MHT CET 2025
MHT CET 2025sakal
Updated on

मुंबई/छत्रपती संभाजीनगर: राज्य सीईटी सेलकडून मे महिन्यात घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या एमएचटी-सीईटी परीक्षेतील तात्पुरत्या गुणवत्ता यादीत गैरप्रकार झाल्याचा संशय खासगी क्लासचालकांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com