Ambajogai Accident : अंबाजोगाईत बस अपघातात महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा चालकावर आरोप

Accident News Update : अंबाजोगाईत बसमधून उतरताना साडी अडकल्याने महिला कर्मचारी बसखाली आल्याने मृत्यूमुखी, चालकाच्या निष्काळजीपणाचा आरोप.
Ambajogai Accident
Ambajogai Accident Sakal
Updated on

अंबाजोगाई : शहरातील पाण्याच्या टाकीजवळ बसमधून उतरताना स्वारातीमधील कर्मचारी महिलेचा बसच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.२) सकाळी घडली. दरम्यान या घटनेत बस चालकाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com