Amritsar Nanded Express Delay: ‘सचखंड’ला तब्बल आठ तास; तर दिल्लीच्या विमानाला दोन तास उशीर
Delhi Flight Delay: अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसला शनिवारी (ता. १३) तास उशीर झाला, तर दिल्लीहून येणारे विमानही दोन तास उशिराने आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
छत्रपती संभाजीनगर : अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसला शनिवारी (ता. १३) तास उशीर झाला, तर दिल्लीहून येणारे विमानही दोन तास उशिराने आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.