Sambhajinagar Amrut Peth 2026: ‘अमृत पेठ २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्थानिक उत्पादनांना नागरिकांची पसंती; नवउद्योजकांना मोठी संधी

Amrut Peth 2026 Entrepreneur Fair Concludes Successfully: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘अमृत पेठ २०२६’ उद्योजक मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक लघुउद्योजक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांच्या उत्पादनांना मोठी पसंती मिळाली. या मेळाव्यामुळे नव्या उद्योजकांना ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळाली आणि व्यवसाय वाढीसाठी आत्मविश्वासही मिळाला.
Sambhajinagar Amrut Peth 2026

Sambhajinagar Amrut Peth 2026

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे ‘अमृत पेठ २०२६’ या उद्योजक मेळाव्याचा रविवारी उत्साहपूर्वक समारोप झाला. या दोनदिवसीय मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात स्थानिक उत्पादनांना नागरिकांची पसंती मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com