Anil Deshmukh
esakal
अमरावती : सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे मतदार याद्यांतील घोळ दुरुस्त करूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली.