Chhatrapati Sambhajinagar: एपीआय चौकात तिहेरी अपघात;कारचे मोठे नुकसान, सिडको चौकात तासभर वाहन कोंडी

Triple Vehicle Collision at API Chowk: एपीआय चौक तिहेरी अपघात, कारचे मोठे नुकसान, सिडको चौकात वाहतूक कोंडी; कुणीही जखमी नाही, पोलिसांनी रस्ता मोकळा केला.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

सिडको: एपीआय चौकात मंगळवारी (ता. पाच) दुपारी सव्वादोनच्या सुमारास पुढच्या शिवाई बसच्या चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे मागून येणारी कार बसला धडकली. तोच त्याच कारला मागून येणारी बस धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. मात्र, सिडको चौकाकडून येणाऱ्या वाहनांची तासभर कोंडी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com