Apmc Election Result : वैजापुरात भाजप- शिंदे गटाचा बहुमत

कृषि उतपन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे व भाजप युतिचा दणदनीत विजय झाला आहे.
Vaijapur Agricultural Market Committee
Vaijapur Agricultural Market Committeesakal

वैजापुर : कृषि उतपन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे व भाजप युतीचा दणदनीत विजय झाला आहे.या निवडणुकीत एकूण १८ जागापैकी ११ जागेवर युतिच्या उमेदवार विजयी झाले आहे.महाविकास आघाडिला केवळ ७ जागेवर समाधान मानावे लागले.दरम्यान,या निवडणुकीत युतिचे शिंदे गटाचे माजी सभापती भागिनाथ दादा मगर यांचा पराभव झाला आहे.

मतमोजनीनंतर शहरात शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे व भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला.

वैजापुर विजयी उमेदवार पुढील प्रमाणे...

 • 1 अविनाश गलांडे (म वि आ)

 • 2 संजय निकम (म वि आ)

 • 3 ज्ञानेश्वर जगताप (म वि आ)

 • 4 अनिता वाणी (म वि आ)

 • 5 प्रशांत सदाफळ (म वि आ)

 • 6) रियाज शेख (म वि आ )

 • 7) उल्लास ठोंबरे ( म वि आ )

 • 1 रामहरी बापू (सेना बिजेपी)

 • 2 काकासाहेब पाटील (सेना बिजेपी)

 • 3 कल्याण दागोडे (सेना बिजेपी)

 • 4 कल्याण जगताप (सेना बिजेपी)

 • 5 शिवकन्या पवार (सेना बिजेपी)

 • 6 नजन रजनीकांत (सेना बिजेपी)

 • 7 इंगळे गणेश पोपटराव (सेना बिजेपी)

 • 8 पवार प्रवीण लक्ष्मण(सेना बिजेपी)

 • 9 आहेर गोरख प्रल्हाद (सेना बिजेपी)

 • 10 त्रिभुवन प्रशांत उत्तमराव (सेना बिजेपी)

 • 11 बाबासाहेब गायकवाड ( सेना बीजेपी )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com