AIMIM : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी मुस्लिम समाजाच्या सेवेसाठी समर्पण आणि विश्वास कायम ठेवण्यावर भर दिला.
छत्रपती संभाजीनगर : नुकसान परक्यांपासून नव्हे आप्तांपासून होते. त्या गद्दारांचा चेहरा समोर आला. त्यांच्यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. मुस्लिम समाजासाठी निष्ठेने लढलेल्यांचा, विकल्या न गेलेल्यांचाही चेहराही जनतेसमोर आहे.