Crime News : ‘तेरा टाइम मैच लाउंगा’ म्हणत हल्ला; तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न

Chh. Sambhajinagar Crime News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला; ‘तेरा टाइम मैच लाउंगा’ म्हणत आरोपीने चाकूने ठार मारण्याचा प्रयत्न केला.
Chh. Sambhajinagar Crime News
Chh. Sambhajinagar Crime Newssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांपासून दारू पिण्यासाठी पैसे देण्याची मागणी करीत गुंडाचा त्रास सुरू होता. दोन वर्षांपूर्वी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या रागातून आरोपींनी तरुणाकडे पुन्हा दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करीत ‘तेरा टाइम मैच लाउंगा’ म्हणत चाकूने प्राणघातक हल्ला करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com