
Phulambri
sakal
फुलंब्री : फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये वृत्तपत्र जाहिरात आणि बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्याचे पती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचेही छायाचित्र मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याची चर्चा अलीकडे जोर धरत आहे.