Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही : अतुल सावे
Atul Save : मंत्री अतुल सावे यांनी 'लाडकी बहीण योजना' बंद होणार नाही, असे आश्वासन दिले आहे. योजनेसाठी लागणारी आर्थिक तरतूद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.