Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Runway safety concerns at Latur airport: लातूर विमानतळाच्या विकासासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंची तातडीची बैठक
Latur Airport Under Scanner: Minister Orders Runway Audit

Latur Airport Under Scanner: Minister Orders Runway Audit

Sakal

Updated on

लातूर: लातूर विमानतळ विकसित करण्यासाठी तुम्ही ते ताब्यात घेतलेले असतानाही अद्याप येथे सुरक्षिततेसंदर्भात कुठल्याही सुविधा पुरवल्या नाहीत. असे का? यासंदर्भात लातुरात होणाऱ्या बैठकीला हजर का राहत नाही. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत लातूरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना बुधवारी (ता. ११) फटकारले. विमानतळावर तातडीने तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्या. धावपट्टीचे ‘ऑडिट’ करून विमानतळाभोवती संरक्षण भिंत बांधा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी ‘एमएडीसी’च्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com