

Chh. Sambhajinagar Accident
sakal
छत्रपती संभाजीनगर : मध्य प्रदेशातील सिहोर येथून दर्शन करून शहरापर्यंत त्या सुखरूप पोचल्या. तेथून रिक्षाने त्या घराकडे (वाळूज) जात होत्या. याचवेळी पुणे ते नागपूर ट्रॅव्हल्स बसचे लगेज ठेवण्याचे दार काळाच्या रूपात उघडे राहिले.