Chhatrapati Sambhajinagar: उन्हाच्या चटक्याने हवा प्रदूषणातही वाढ ; शहराचा एक्यूआय १४० च्या घरात; संवेदनशील गटांसाठी धोक्याची घंटा

PM2.5 and Particulate Matter Concerns: छत्रपती संभाजीनगरमधील हवा प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोचली आहे. एअर क्वालिटी इंडेक्स १४० वर असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दम्याचे रुग्ण या उच्च धोकेपासून सावध राहणे आवश्यक आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सध्या चिंताजनक बनली. एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) १४० ते १५० वर पोचला. ही पातळी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारी आहे.

विशेषतः पीएम-२.५ या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण मागील आठवडाभरात सुमारे ५१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके नोंदले गेले. हे कण श्वसनमार्गात खोलवर जाऊन त्रास निर्माण करू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com