

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर : इंडिगो एअरलाइन्सने छत्रपती संभाजीनगर-बंगळूर या मार्गावरील विमान सेवेत वाढ केली. समर शेड्यूल २०२६ अंतर्गत आता ही सेवा आठवड्यातून चार दिवस उपलब्ध होणार असून, ३१ मार्च २०२६ पासून नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी होणार आहे.