Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना निवडणूक याचिकेत शेवटची संधी; उत्तर न दिल्याने न्यायालयाचा १० हजारांचा दंड

Election Petition: माजी मंत्री धनंजय मुंडे यांना निवडणूक याचिकेत लेखी उत्तर न दिल्याबद्दल दहा हजारांची शास्ती ठोठावण्यात आली आहे. औरंगाबाद खंडपीठात १९ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
Dhananjay Munde
Dhananjay Mundesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : माजी मंत्री धनंजय मुंडे यांना निवडणूक याचिकेत लेखी उत्तर दाखल करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली हतोी. परंतु, त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे १० हजार रुपये वसूल (कॉस्ट-शास्ती) करून संबंधित रक्कम औरंगाबाद खंडपीठ संघास द्यावी, असे आदेश न्या. अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com