Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Mobile Thefts and Their Pattern: छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील दोन दिवसांत तीन महिलांची मंगळसूत्रे भामट्यांनी हिसकावली, तर महिनाभरात सात जणांचे मोबाइल चोरी झाले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरात मोबाइल आणि चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. मागील दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या भागांत तीन महिलांचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी हिसकावले. शिवाय, महिनाभरात सात जणांचे मोबाइलही पळवले. त्यामुळे आता नागरिकांनी रात्री घराबाहेर पडणेच टाळावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com