औरंगाबादेत बाधितांची संख्या तीस हजाराच्या घरात ! वाचा, दिवसभरातील कोरोना अपडेट !   

corona.jpg
corona.jpg

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज २२९ जणांना (मनपा १२१, ग्रामीण १०८) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत २२ हजार ६५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण २८७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९ हजार ४९५ झाली आहे. तर आज नऊ बाधितांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या ८३३ वर गेली आहे. आता एकूण ६,०११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ११, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ९७ आणि ग्रामीण भागात ५९ रुग्ण आढळलेले आहेत. 

आढळलेल्या रुग्णांचा तपशील (कंसात रुग्ण संख्या) 

ग्रामीण हद्दीतील बातम्या (११९)
मनिषा नगर, वाळूज (२), वाळूज (१), रांजणगाव (१), विटावा (१), मेन रोड, रांजणगाव (१), गांधी नगर, रांजणगाव (२), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (२), शिक्षक कॉलनी, रांजणगाव (१), श्रीराम कॉलनी, रांजणगाव (१), नवीन वडगाव, गंगापूर (१), कायगाव, गंगापूर (१), जामगाव, गंगापूर (१), उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर (१), मांजरी गंगापूर (१), चंद्रपाल नगर, वैजापूर (१), फुलेवाडी, वैजापूर (४), दुर्गावाडी, वैजापूर (१), शिवाजी चौक, वैजापूर (१), समृद्धी पार्क, वैजापूर (१), हिरादास गल्ली, वैजापूर (१), इंदिरा नगर, वैजापूर (१), सुखशांती नगर, वैजापूर (१), गंगापूर रोड, वैजापूर (१),  माऊली नगर, रांजणगाव (१), बजाज नगर (२), दहेगाव, गंगापूर (७), पाचोड, पैठण (१), गांधी मैदान वैजापूर (१), देशपांडे गल्ली वैजापूर (१), बिडकीन पैठण (१), पैठण (२), जैनपुरा, पैठण (१), नवीन कावसान पैठण (१), माधव नगर, पैठण (१), राम नगर, पैठण (१), परदेशीपुरा, पैठण (१), पाचोड फाटा, पैठण (१), इंदिरा नगर, पैठण (१), शिवराई, वैजापूर (१), सरस्वती सो., बजाज नगर (१), खांडसरी परिसर, कन्नड (१), कोळवाडी, कन्नड (१), दिनापूर, पैठण (१), अंधारी (१), औरंगाबाद (१३), गंगापूर (११),कन्नड (२२), वैजापूर (१४), सोयगाव (१),

मनपा हद्दीतील रुग्ण (६०)
एकता नगर, हर्सुल (१), दिवाण देवडी (१), सहारा वैभव, जाधववाडी (१), शिवाजी नगर, गारखेडा परिसर (१), शिवाजी नगर (२), कमलनयन बजाज हॉस्पीटल परिसर (२), श्रेय नगर (१), देवळाई चौक (२), यशवंत नगर, बीड बायपास (१), जुनी सातारा ग्रामपंचायत परिसर (१), एमआयटी कॉलेज परिसर (१), अलमगीर कॉलनी (१), माया नगर (१), मल्हार चौक (१), महेश नगर, आकाशवाणी (२), स्नेह नगर (२), छत्रपती नगर, बीड बायपास (१), पद्मपुरा (२), साई कॅम्पस (१), कोटला कॉलनी (४), उस्मानपुरा (१), बेगमपुरा (३), राजेश नगर (१), सारा विहार (१), मकाई गेटजवळ (१), सिव्हिल हॉस्पीटल परिसर (२), गारखेडा (१), जटवाडा रोड (२), एन सात अयोध्या नगर (२), जय नगरी, बीड बायपास (१), स्वप्न नगरी (१), वेदांत नगर (१), उल्कानगरी (२), हनुमान नगर (१), जाधववाडी (१), विशाल नगर, गारखेडा (१), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (१), विष्णू नगर (१), एन अकरा गजानन नगर (१), सप्तश्रृंगी माता मंदिर परिसर (१), कृष्णा नगर (१), पैठण रोड, इटखेडा (१), श्रीरंग सिटी, पैठण रोड (१), टिळक नगर (१), संदेश नगर (१), 

सिटी एंट्री पॉइंट (११)
कांचनवाडी (१), जालान नगर (१), कुंभेफळ (२), विष्णू नगर (१), बीड बायपास (१), वसंत नगर (१), एन बारा हडको (१), आळंद सिल्लोड (१), हर्सुल (१), पोलिस कॉलनी टीव्ही सेंटर (१), 

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत ताकपूर, पैठणमधील ६५ वर्षीय स्त्री, विष्णू नगर, जवाहर कॉलनीतील ७८ वर्षीय पुरूष, मिल कॉर्नरमधील ५० वर्षीय स्त्री, जटवाडा हर्सुल येथील ५५ वर्षीय स्त्री, गंगापुरातील ५० वर्षीय पुरूष, एन बारा हडकोतील ५६ वर्षीय पुरूष, एन सहा हडकोतील ६० वर्षीय स्त्री आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन शांतीनिकेतन कॉलनीतील ६५ वर्षीय पुरूष, पोलिस मुख्यालय परिसरातील ७५ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com