esakal | औरंगाबादेत १ हजारांवर कोरोनाबाधित, १ लाख ११ हजार १४५ कोरोनामुक्त

बोलून बातमी शोधा

3korona_60
औरंगाबादेत १ हजारांवर कोरोनाबाधित, १ लाख ११ हजार १४५ कोरोनामुक्त
sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.एक) एक हजार ४४५ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लाख ११ हजार १४५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवार एकूण एक हजार १३४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख २५ हजार ३४१ झाली आहे. आजपर्यंत एकूण दोन हजार ५२९ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ११ हजार ६६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. उपचारादरम्यान १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: पैठण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांना अटक

मनपा हद्दी - (482) : अन्य (८), एन-२ सिडको (११), एन-७ सिडको (१२), एन-४ सिडको (६), एन-६ सिडको (४), एन-३ सिडको- (१), संत एन-९ सिडको (२), एन-११ हडको (८), एन-८ सिडको (३), एन-१३(२), एन-५ सिडको (१), मिल्ट्री हॉस्पिटल (३),जय भवानी हॉस्टेल (३), पिसादेवी (१४), शिवशंकर कॉलनी (१), बीड बाय पास परिसर (६), मारोती नगर (१), वसुंधरा कॉलनी (२), मयूर पार्क (१०), गुरुदत्त नगर (१), कांचनवाडी (३), कासलीवाल पुर्व (१), सातारा परिसर (८), रेणूका नगर (२) , ज्योती नगर (१), पदमपुरा (१), पडेगाव (२),रेल्वे स्टेशन कॅम्प (१), देवळाई परिसर (४),मिरजगाव नगरी (२),सह्याद्री नगर (१), मंजीत प्राइड(२), विजयंत नगर (२), देवानगरी (१), गादीया विहार (५), ज्योती प्राईड (१), छावणी (१), गजानन कॉलनी, गारखेडा परिसर (११), शिवसमाधान कॉलनी (१), हर्सूल (१३), बेगमपुरा (१), पुंडलिक नगर (१), मल्हार चौक (१), शिवाजी नगर (४),अलोक नगर (२), विष्णू नगर (२), क्लाऊड सोसायटी (२),देशमुख नगर (१), अयोध्या नगर (१), बाळकृष्ण नगर (१),उत्तरानगरी (३), तिरुपती पार्क (२),गुरु सहानी नगर (१), गणेश नगर(१), न्यु हनुमान नगर (२), पिसादेवी (२), संत तुकोबा नगर (४), मुकुंदवाडी (४),विठ्ठल नगर (१), जिजामाता कॉलनी (१), संजयनगर (१),चिकलठाणा (३), विश्रांती नगर (२),संघर्ष नगर (१), नारळी बाग (१), सुधाकर नगर (३), अजब नगर (१),मयुरबन कॉलनी (१), शास्त्री नगर (१),भाग्य नगर (१), मिलकॉर्नर (१), जवाहर कॉलनी(१),उल्का नगरी (२), समर्थ नगर (३), सिंधी कॉलनी (२),शेंद्रा (२), रोशन गेट (१), सिटी चौक पोलीस स्टेशन (१), जटवाडा रोड परिसर (२), जाधववाडी (३), साई नगर (१),अग्रसेन भवन (१), आझाद चौक (१), नारेगाव (३),देवनगरी (२), टाऊन सेंटर (१), मिसारवाडी (१), रघुवीर नगर (१), कुंभेफळ (१), जालान नगर (२),भावसिंगपुरा (१), नाईक नगर (१), सुंदरवाडी (१), अन्य २४९

ग्रामीण (६५२ ) : इटखेडा (४),चितेगाव (२), सिल्लोड (४), गंगापूर (६),कन्नड (१), पैठण (१), तिसगाव (१),पिपंळवाडी (१), वडगाव (२), बजाजनगर (६), वाळूज (३), सिडको महानगर-१(२), घानेगाव (१), अन्य ६१८