Chhatrapati Sambhajinagar: नशेच्या गोळ्या विक्रीचा डाव उधळला;तब्बल दहा लाखांच्या गोळ्यांसह सिरप जप्त एक अटकेत

Accused Arrested with Narcotics Pills and Syrup: छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थ विक्रीचा मोठा डाव पोलिसांनी उधळून लावला असून तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: नशेच्या गोळ्या, सिरप विक्री करण्यासाठी घाटीत आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून तब्बल १० लाखांच्या नशेच्या गोळ्या, सिरप जप्त करण्यात आले. ही कारवाई २३ मार्चच्या मध्यरात्री एकदरम्यान घाटीत करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com