Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंगी आणणाऱ्या औषधांच्या विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. ‘एमआर’ रूपेश पाटील आणि त्याचा भाऊ अविनाश या प्रकरणी अटकेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : गुंगी येणाऱ्या औषधांची नशेच्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीची सूत्रे एका कंपनीत ‘एमआर’ असलेला रूपेश रामकृष्ण पाटील चालवायचा. या कामात बेरोजगार असलेला त्याचा मोठा भाऊ अविनाश त्याला मदत करायचा.