Chhatrapati Sambhajinagar: जर्मन तंत्रज्ञानाद्वारे आता आगीवर नियंत्रण ;३६ मीटर उंचीचा अत्याधुनिक ‘वॉटर टॉवर’ अग्निशमनच्या सेवेत

How German Technology Enhances Fire Safety: छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्निशमन सेवेसाठी ३६ मीटर उंचीचा जर्मन तंत्रज्ञानावर आधारित वॉटर टॉवर दाखल झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाढत्या बहुमजली इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने ३६ मीटर उंचीचा जर्मन तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट खरेदी केला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे १५.७८ कोटींचा खर्च करून ही यंत्रणा उपलब्ध केली. यामुळे अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेत भर पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com