Chhatrapati Sambhajinagar: गॅस सिलिंडर वेटिंग कमी झाली, तरी नागरिकांची अडचण कायम आहे; युद्धानंतर गॅस पुरवठा विस्कळीत; वेटिंग अजूनही हजारोंमध्ये

Comparison with Pre-War Supply Levels: छत्रपती संभाजीनगरमधील घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगची वेटिंग काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, युद्धपूर्व काळाशी तुलना करता प्रतीक्षा अजूनही जास्त आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरातील घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगच्या वेटिंगमध्ये काही प्रमाणात घट झाली. पण, परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. युद्धपूर्व स्थितीच्या तुलनेत अजूनही वेटिंग जास्त असल्याने ग्राहकांना सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

शहरातील घरगुती गॅस पुरवठ्याबाबत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे प्रशासन आणि एजन्सीकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. गॅस सिलिंडर बुकिंगनंतर मिळणाऱ्या वेटिंगमध्ये घट झाली असली तरी ती पूर्वपदावर आलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com