Chhatrapati Sambhajinagar: चाळिशी पार तापमान; संभाजीनगरकरांचा उकाड्याने जीव हैराण; दिवसासोबत रात्रीही उष्णतेचा कहर; नागरिक त्रस्त

Sudden Rise After Unseasonal Rain: छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केल्याने उकाडा तीव्र झाला आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीही उष्णतेचा त्रास वाढला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: यंदाच्या उन्हाळ्यात चाळीस अंशांचा टप्पा पार करत कडक उन्हाळा सुरू झाला. नावाला साजेसा रवि‘वार’ नागरिकांच्या अंगाची लाही लाही करून गेला. किमान तापमानातही मोठी वाढ झाली. त्यामुळे रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली. पुढील आठवडाभर उन्हाचा पारा चढताच राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com