Chhatrapati Sambhajinagar: गर्भलिंगनिदान प्रकरणात पोलिसांची कारवाई; विदेशी प्रोब मशीन जप्त

Police Seize Illegal Probe Machine in Aurangabad: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात पोलिसांनी सापळा रचून विदेशी प्रोब मशीनसह दोन आरोपींना अटक केली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात तपास पथकाने सापळा रचून विदेशी बनावटीच्या गर्भलिंगनिदान प्रोब मशीनसह दोन संशयित आरोपींना जेरबंद केले.

तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने यांना या गुन्ह्यातील संशयित आरोपी गर्भलिंगनिदान करण्यासाठी वापरले जाणारे विदेशी बनावटीचे प्रोब मशीन घेऊन एमआयडीसी सिडको हद्दीलगत असलेल्या पिसादेवी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com