

Aurangabad Municipal Corporation
esakal
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीसाठी ७० रुपयांचा नाश्ता, ३८ रुपयांचा चहा, १८ रुपयांचे बिस्कीट पाकीट आणि ५९० रुपये जेवणाच्या प्लेटवर खर्च केले जाणार आहेत. तब्बल ३५ लाख रुपये वर्षाला त्यावर खर्च अपेक्षित आहे. जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशांची उधळपट्टी नको, म्हणून अनेक वर्षे महापालिकेतील जेवणावळ बंद होती. पण, भाजपची सत्ता येताच पुन्हा उधळपट्टी सुरू झाली.