

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील बेपत्ता (बातमीदार) : पत्नीची छेड काढली, त्यानंतर समजावूनही ऐकत नसल्याने मित्रानेच मित्राच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्या केली. कच्ची घाटी परिसरात सोमवारी (ता. २५) ही घटना घडली.