esakal | Aurangabad : औरंगाबादेत रिमझिम सरी, मुसळधार पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain Update thunderstorm and lightning in in city

Aurangabad : औरंगाबादेत रिमझिम सरी, मुसळधार पावसाची शक्यता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : आज रविवारी (ता.११) जिल्ह्यातील चापानेर, अंभई, लोहगाव, बाजारसावंगी येथे रिमझिम पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण औरंगाबादसह जिल्ह्यात आहे. शनिवारीही (ता.दहा) काही ठिकाण चांगला पाऊस झाला आहे. यामुळे सुकत चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. सोयगाव येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पावसामुळे वाहून गेला आहे. aurangabad rain updates light showers, next 4-6 hours heavy rain skymet forecast

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के,भूगर्भातून आवाज

loading image