esakal | Aurangabad Corona Updates : दिवसभरात ४७ जणांना कोरोनाची बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Update

Aurangabad Corona Updates : दिवसभरात ४७ जणांना कोरोनाची बाधा

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यात शुक्रवारी (ता.आठ) एकूण ४७ कोरोनाबाधित Corona रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरातील २२ व ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे. आज ३ जणांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ६४६ झाली. आजपर्यंत एकूण ३ हजार ४५१ जणांचा मृत्यू झाला. आज ८३ रुग्णांना सुटी झाली. यात शहरातील ११ व ग्रामीण भागातील ७२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७५५ रुग्णांना सुटी झाली. सध्या एकूण ४४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. aurangabad recorded 47 new covid cases

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटी रुग्णालयात जांबरगाव (ता. वैजापूर) येथील पूरूष (६२), जामगाव (ता. गंगापूर) येथील महिला (५०), खुलताबाद येथील पूरूष (७४) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: मृत पोलिसाच्या कुटुंबीयांना मिळाला मोठा आधार, ६० लाखांची मदत

कोरोना मीटर

बरे झालेले : १४२७५५

उपचार घेणारे : ४४०

एकुण मृत्यू : ३४५१

-----

आतापर्यंतचे बाधित : १४६६४६

loading image