Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

Cause of the Collision फुलंब्रीच्या वडोद बाजार फाट्यावर सोमवारी रात्री उभ्या ट्रकला दूध वाहतूक करणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली. अपघातात ट्रक उलटला, आयशर चालक गंभीर जखमी झाला आणि क्लीनरला दुखापत झाली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

फुलंब्री: सिल्लोड-फुलंब्री राष्ट्रीय महामार्गावरील वडोद बाजार फाट्यावर सोमवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला हॉटेलसमोर उभ्या असलेल्या भुसा भरलेल्या ट्रकला दूध वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com