Chhatrapati Sambhajinagar: खर्चाचा भुर्दंड नागरिकांवर नको; पाण्याच्या मीटरचा ५१४ कोटींचा नव्याने प्रस्ताव

₹514 Crore Plan and Government Intervention: नागरिकांवर आर्थिक बोजा पडू नये यासाठी शासनाने सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले असून, मोफत मीटर योजनेवरही विचार सुरू आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्याने महापालिकेने नळांना मीटर लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ५१४ कोटींचा मीटरचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com