Chhatrapati Sambhajinagar: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जॅकवेलमध्ये पाणी; शहराच्या पाणीपुरवठ्याला नवा दिलासा

High Court Approves Jackwell Water Intake: छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस उच्च न्यायालयाची मंजुरी मिळाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जॅकवेलमध्ये पाणी घेऊन लवकरच शहराला पुरवठा सुरू होणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहराच्या बहुप्रतिक्षित नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंगळवारी (ता. १७) मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. १९ मार्चरोजी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर २२ किंवा २३ मार्चपर्यंत जॅकवेल पूर्ण भरल्यानंतर हे पाणी मुख्य जलवाहिनीमध्ये सोडण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com