Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

2 Crore Liters Pumped Successfully: नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिनीत दोन कोटी लिटर पाण्याची यशस्वी चाचणी करण्यात आली असून पाणी संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोहोचले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मुख्य २५०० मिलिमिटर व्यासाच्या पाइपलाइनमध्ये पाणी घेण्याची चाचणी दुसऱ्या दिवशीही घेण्यात आली. दुपारनंतर सुमारे साडेपाच तास पंप सुरू ठेऊन दोन कोटी लिटर पाणी पाइपलाइनमध्ये घेण्यात आले. हे पाणी संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत आले. एका टप्प्यावर हे पाणी नदी, नाला व ओढ्यामध्ये सोडले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com