Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

Ayodhya-Style Ram Temple Planned in Beed: बीड बायपास परिसरात अयोध्येच्या राम मंदिराच्या धर्तीवर भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर शिलान्यास होणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

बीड बायपास: डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानने श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या परिसरात अयोध्या येथील राम मंदिराच्या शैलीतील लहान आकाराची प्रतिकृती असलेले श्रीराम मंदिर उभारण्याचा संकल्प केला. श्रीराम नवमीला गुरुवारी (ता.२६) शिलान्यास होणार असून, त्यानुसार नियोजन केले असल्याचे विश्‍वस्तांकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com