Thackeray-Shinde : बाळासाहेब की आनंद दिघे? रेल्वेस्टेशन चौकातील स्तंभावरून ठाकरे-शिंदे गटात वाद

Chh. SambhajiNagar : रेल्वे स्टेशन चौकातील शिवसेना स्तंभावरून ठाकरे व शिंदे गटात वाद; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बांधकाम थांबवले.
Thackeray-Shinde
Thackeray-Shinde sakal
Updated on

रेल्वे स्टेशन चौक परिसर: रेल्वेस्टेशनसमोरील चौकातील शिवसेना स्तंभावरून ठाकरे गट व शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. या ठिकाणी आनंद दिघे यांच्या नावाने स्तंभ उभारला जात असल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन बांधकाम साहित्य हटविण्यास महापालिकेला भाग पाडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com