

Chh. Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ३५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अधिसभा बैठकीत शनिवारी (ता. २१) आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आला. या वर्षात विद्यापीठाची अपेक्षित जमा ३३३ कोटी रुपये असून, २५.७० कोटींची तूट अर्थसंकल्पात दर्शविण्यात आली.