

BAMU Recruitment
esakal
छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७३ अध्यापकीय तसेच चार अधिष्ठातांसह ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक पद भरती प्रक्रियेसाठी एकूण ६,९१४ ऑनलाइन गुरुवारी (ता. १२) सायंकाळी सहापर्यंत अर्ज प्राप्त झाल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.