BAMU Exam 2025: गुणपत्रकासोबत मिळणार उत्तीर्णता प्रमाणपत्र; अंतिम वर्षाच्या परीक्षा अर्जासोबतच भरावे लागणार ४५ रुपये

Marathwada University: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०२५-२६ च्या हिवाळी व उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक व शुल्क जाहीर केले आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रकासोबत उत्तीर्णता प्रमाणपत्र मिळणार आहे.
BAMU Exam 2025
BAMU Exam 2025sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने चालू शैक्षणिक वर्षात हिवाळी (ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५) व उन्हाळी (मार्च-एप्रिल २०२६) सत्र परीक्षांचे निर्धारीत वेळापत्रक व परीक्षा शुल्क प्रसिद्ध केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com