
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीच्या बीई, बीटेकसाठी ९८ हजार ५५ तसेच एमबीए प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ अंतर्गत प्रवेशासाठी १० हजार ३९० उमेदवारांना केंद्रीकृत प्रवेशप्रक्रियेतील तिसऱ्या फेरीचे तात्पुरते जागावाटप गुरुवारी (ता. २१) जाहीर झाले.